Complementary feeding : Nutritious Vegetarian Snacks Recipes for Children: Marathi
Related Videos (Marathi)
User Visits: 164
1. मुलांसाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व
2. काही शाकाहारी स्नॅक्स/खाद्यपदार्थ तयार करणे:
* स्वादिष्ट ज्वारी आणि सोया डोसा
*हरभऱ्याची टिक्की
* मोड आलेल्या चवळीचा पराठा
* मोड आलेल्या मुगाचा रॅप.
* मोड आलेल्या सोयाबीनची टिक्की
*माल्टेड नाचणीचा डोसा
*कच्ची कैरी आणि कुरकुरीत शेंगदाण्याची कोशिंबीर
3. पाककृती बनवण्यासाठी वापरता येणारे पर्याय
4. मोड आणण्यासाठीची प्रक्रिया
5. माल्टिंगची प्रक्रिया
6. आंबवण्याची प्रक्रिया